Surprise Me!

उन्हाळ्यात डोळे जळजळजण्यापासून असं थांबवा | Eye Infection In Summer | Tips For Eye Infection |Health

2024-04-26 2 Dailymotion

उन्हात जास्त वेळ असल्यावर तुमच्या डोळ्यांची जळजळ होते? खरंतर उन्हाचा पार सध्या इतका वाढला की याचा शरीरावर खुपचं परिणाम होतो. अश्यातच अनेकांना डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यातून पाणी येणे डोळ्यात खाज सुटणे, डोळ्यात वेदना होणे, लालसर डोळे असं होतं. तर असं नेमकं का होतं यावर उपाय काय आहेत हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.

#EyeInfectionInSummer #UnhaatDoleJalJaltaat #Eyeitching #lokmathealth

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://studio.youtube.com/channel/UCCs7cb_BwKYRJQDhgb1yQaQ